Compartir
Manashanti
Ahmet Hamdi Tanpinar
(Autor)
·
Popular Prakashan Pvt Ltd
· Tapa Blanda
Manashanti - Tanpinar, Ahmet Hamdi
Sin Stock
Te enviaremos un correo cuando el libro vuelva a estar disponible
Reseña del libro "Manashanti"
म नः शां ती अहमत हमदी तानपिनार अनुवाद सविता दामले विविध जागतिक भाषांतील उत्तम साहित्य आपल्या भाषेत अनुवादित करून घेतल्यामुळे उत्तम साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसेच त्या त्या देशांच्या संस्कृतीचा परिचयही होतो. म्हणूनच पॉप्युलरने असे उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या उपक्रमात या वर्षी तुर्की भाषेतल्या सात महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे अनुवाद प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. त्यांपैकी ही एक कादंबरी.. मन शांती या कादंबरीचा काळ दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा. १९२० साली ओटोमन सत्तेची फाळणी झाल्यावर नवे सरकार स्थापन झाले. १९२० ते १९३० ह्या काळात तुर्कस्तानला आपली ओटोमन-मुस्लिम जुनी संस्कृती विसरून पाश्चात्त्य संस्कृतीशी जुळवून घ्यावे लागले, जुन्या तुर्की लिपीचा त्याग करून नवीन लॅटिन तुर्की भाषेचा स्वीकार करावा लागला. ह्या सगळ्या परिवर्तनातून जाणाऱ्या एका समाजातील मुमताझ ह्या तरुणाची आणि त्याच्या जीवनात आलेल्या माणसांची ही कहाणी आहे. अहमत हमदी तानपिनार हे ह्या कादंबरीचे लेखक स्वत इस्तंबूल विद्यापीठात तुर्की वाङ्मयाचे प्राध्यापक होते. तुर्की शास्त्रीय संगीत, इत
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
- 0% (0)
Todos los libros de nuestro catálogo son Originales.
El libro está escrito en Maratí.
La encuadernación de esta edición es Tapa Blanda.
✓ Producto agregado correctamente al carro, Ir a Pagar.