Buffettology (en Maratí)

Mary Buffett · Manjul Publishing House Pvt. Ltd.

Ver Precio
Envío Gratis a todo México

Reseña del libro

गुंतवणूक जगतात वॉरेन बफेट यांची ओळख, एक यशस्वी आणि समृद्ध व म्हणून आहे. शून्यातून सुरुवात करून, बफेट यांनी हुशारीने आणि काळजीपूर्वक शेअर्सची निवड केली आणि त्यातून अमाप संपत्ती कमावली, जगण्यासाठी ते आज प्रसिद्ध आहेत. अशा त्या महान, अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या गुंतवणूकदारांची मॅरी बफेट या माजी स्नुषा असून यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांनी बफेट यांचे प्रसिद्ध अनुयायी डेव्हिड क्लार्क यांच्यासमवेत हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अद्वितीय मार्गदर्शक आहे. यामध्ये या कुशल गुंतवणूकदाराला जिंकवून देणार्]या रणनीती प्रकट केल्या आहेत.

Opiniones del Libro

Opiniones sobre Buscalibre

Ver más opiniones de clientes